अनिष्ट प्रथा दे आता लाथाडून पाळेमुळे त्याची टाक उखडून.. अनिष्ट प्रथा दे आता लाथाडून पाळेमुळे त्याची टाक उखडून..
मान अपमान नको आता साहू लढायला शिक पुढचे ते पाहू.. मान अपमान नको आता साहू लढायला शिक पुढचे ते पाहू..
सर्व क्षेत्री भारी वीर यशस्वीनी विविध रूपात खंबीर मर्दिनी सर्व क्षेत्री भारी वीर यशस्वीनी विविध रूपात खंबीर मर्दिनी
उठा रे तरुणांनो उठा रे तरुणांनो
स्वतःसाठी लढ आता थोडा वेळ काढून काढून स्वतःसाठी लढ आता थोडा वेळ काढून काढून
निदान स्वतःसाठी स्वतःच लढ... निदान स्वतःसाठी स्वतःच लढ...